शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:13 AM

नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला.

ठळक मुद्दे२० दिवसातील ही तिसरी वेळबस तातडीने सोडण्यात आली.

नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला.विद्यार्थ्यांनी नांदगाव आगाराच्या बसच्या विरोधात रास्ता रोको करण्याची २० दिवसातील ही तिसरी वेळ आहे. दिवसेंदिवस बस विरोधातील आंदोलनाचे लोण वाढत चालले आहे. आज मनमाड बसचा वाहक विद्यार्थ्यांना घेत नाही अशी तक्रार होती, अशी माहिती नांदगाव आगाराचे विजय पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन नांदगाव आगाराची बस तातडीने सोडण्यात आली. हिसवळ येथील विद्यार्थ्यांनी सकाळी १०.३० वाजता येणारी ब्राह्मणपाडे-नांदगाव व नाशिक-नांदगाव या बसेस अडवून रास्ता रोको केला.पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागेविद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोप्रसंगी हिसवळ खुर्दचे विजय आहेर व पोलीस नायक पंकज देवकाते यांनी मध्यस्थी करु न विद्यार्थ्यांंची समजूत काढली व रास्ता रोको मागे घेण्यात आला. नांदगाव आगाराच्या बसेस वेळेवर सुटत नाही, बस रद्द होणे विद्यार्थ्यांना बसमध्ये अपमानाची वागणूक मिळणे या कारणास्तव विद्यार्थ्यांनी पिंप्राळे, नांदगाव व हिसवळ येथे तीन वेळा रास्ता रोको केला तरीदेखील समस्या सुटत नाही.