बस -दुचाकी धडकेत एक जखमी

By Admin | Updated: September 13, 2014 00:56 IST2014-09-11T21:38:21+5:302014-09-13T00:56:21+5:30

बस -दुचाकी धडकेत एक जखमी

Bus - One injured in a scuffle | बस -दुचाकी धडकेत एक जखमी

बस -दुचाकी धडकेत एक जखमी


पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज ते जुनी बेज या रस्त्यावर आज सकाळी ११ वाजता कळवण आगाराची बस (एम. एच. १४. बी. टी. ०७०५) व दुचाकी (एम. एच. ४१ ए. सी. ७१९२) यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाला.
कळवण आगाराची बस (एम. एच. १४ बी. टी. ०७०५० ही जुनी बेजकडून कळवणला जात होती. मोकभनगी येथे शाळेकडे जात असलेल्या राहुल केवळ देवरे
यांच्या दुचाकी (एम. एच. ४१ ए .सी. ७९१२) क्रमाकांच्या दुचाकी व बस यांच्यात अपघात होऊन
देवरे जखमी झाले असून,
त्यांना कळवण येथील खासगी
रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत कळवण पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, कॉन्स्टेबल पवार व बच्छाव तपास करत आहे. (वार्ताहर)

Web Title: Bus - One injured in a scuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.