घरफोडीत दागिने लंपास
By Admin | Updated: December 21, 2015 00:18 IST2015-12-21T00:17:49+5:302015-12-21T00:18:56+5:30
घरफोडीत दागिने लंपास

घरफोडीत दागिने लंपास
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास घडली आहे़
अद्वैत कॉलनीतील फ्लॅट नंबर सहामधील रहिवासी रौनक सोनवणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा
कडी-कोयंडा चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ९० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला़ (प्रतिनिधी)