शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा विनयभंग करून भावांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:36 IST

कानाच्या उपचारासाठी आलेल्या परप्रांतिय विवाहितेचा विनयभंग करून तिला वाचविण्यासाठी आलेल्या भावांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास  पाथर्डी गावात घडली़

नाशिक : कानाच्या उपचारासाठी आलेल्या परप्रांतिय विवाहितेचा विनयभंग करून तिला वाचविण्यासाठी आलेल्या भावांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२३) दुपारच्या सुमारास  पाथर्डी गावात घडली़ या प्रकरणी संशयित अशोक राजाराम  गायकर (रा. पाथर्डी) विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परप्रांतिय २८ वर्षीय विवाहिता पाथर्डी परिसरात राहणाऱ्या भावांकडे कानाच्या उपचारासाठी आली आहे़ सदर महिला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भावांना भेटण्यासाठी जात असताना संशयित अशोक गायकर याने निकम मळा परिसरात अडवून तिचा विनयभंग केला़ यावेळी महिलेने आरडाओरड केल्याने वाचविण्यासाठी आलेल्या दोघा भावांना गायकर याने शिवीगाळ व मारहाण करून एकास दगडावर ढकलले़ यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर प्रथम खासगी व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले़ या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांनी संशयित गायकर यास अटक केली आहे़पंचवटीत अज्ञात तरुणाचा मृतदेहपंचवटीतील गणेशवाडी येथील आयुर्वेदिक दवाखान्यासमोर असलेल्या भाजी मार्केट परिसरात सोमवारी सायंकाळी अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला़ साधारणत: ३० ते ३५ वयोगटातील तरुण असून, या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. या युवकाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिक