शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

नाशकात आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था आणा ; विद्यार्थ्यांची उमेदवारांकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 21:31 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचा समावेश असलेले सुमारे १४  मागण्यांचा समावेश असलेला छात्रनामा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा छात्रनामा म्हणजे एकप्रकारचे मागणीपत्र असून, याद्वारे नाशिक शहरात आयआटी, एनआयटीसारख्या संस्था सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअभाविपने प्रसिद्ध केला मागण्यांचा छात्रनामा नाशिक उपकेंद्राचा प्रश्न सोडविण्याची मागणी

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचा समावेश असलेले सुमारे १४  मागण्यांचा समावेश असलेला छात्रनामा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा छात्रनामा म्हणजे एकप्रकारचे मागणीपत्र असून, याद्वारे नाशिक शहरात आयआटी, एनआयटीसारख्या संस्था सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळ्या पक्षांसह अपक्ष म्हणून उतरलेल्या उमेदवारांना हे मागणीपत्र देण्यात येणार आहे.अखिल भारतीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील विभागीय उपकें द्राचे सक्षमीकरण करण्यासह त्यासाठी नाशिक येथील प्रस्तावित विद्यापीठ सबकॅम्पसचे प्रलंबित काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासोबतच नाशिकमध्ये आयआयटी, एनआयटीसारख्या केंद्रीय संस्था शहरात उपलब्ध कराव्यात, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रस्तावित आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरपी अभ्यासक्रम तत्काळ सुरू करावे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बंद झालेले सर्व अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात यावे, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, आदिवासी वसतिगृह शहरातील मध्यवर्ती शासकीय जागेत स्थलांतरित करावे, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयीन निवडणुकांसाठी पाठपुरावा करावा, शहरात ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ सुरू करावे आदी विविध १४ मागण्यांचा या मागणी पत्रात समावेश करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगरमंत्री अथर्व कुळकर्णी, महानगरसहमंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंके, रूपेश पाटील, अश्रुबा वाघमारे, नितीन पाटील, वैभव पाटील, अशोक सैनी, रोहित ताराबादकर आदींनी दिली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ