उजळले बुद्धस्मारक...
By Admin | Updated: May 4, 2015 01:45 IST2015-05-04T01:44:41+5:302015-05-04T01:45:13+5:30
उजळले बुद्धस्मारक...

उजळले बुद्धस्मारक...
उजळले बुद्धस्मारक... आज (दि. ४) बुद्धपौर्णिमा. यानिमित्त पांडवलेणी परिसरातील बुद्धस्मारकाला हजारो उपासक-उपासिका भेट देऊन बुद्धवंदना करतात. या पार्श्वभूमीवर बुद्धस्मारकाला नयनमनोहर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकाशातील पूर्णाकृती चंद्र, बोधीवृक्षाचे प्रतीक असलेली पिंपळाची पाने अन् विद्युत रोषणाईत झळाळून निघालेले बुद्धस्मारक या सर्वांचा अंतर्भाव असलेले, बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला काढलेले हे छायाचित्र...