शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

महावितरणच्या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचखोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 19:48 IST

तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती.

ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : ३१५केव्हीचा ट्रान्सफार्मर व ९५ वीजमीटर बसवून देण्याच्या बदल्यात एका ठेकेदाराकडून महावितरण कंपनीच्या द्वारका कार्यालयातील सहायक अभियंता कृष्णराव अरविंद श्रृंगारे, व भारतनगर येथील मंगेश प्रभाकर खरगे या दोघांनी २०१९ साली तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे सापळापुर्व पडताळणीत सिध्द झाल्याने अभियंत्यांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. यावरून विभागाने तक्रार नोंदवून घेत १९ डिसेंबर २०१९ साली सापळापुर्व पडताळणी करत पंचांसमक्ष लाचेची मागणी करत ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भद्रकाली पोलीस ठाण्यात या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग