शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पगारेसह दोघांची धुळे कारागृहात रवानगी

By admin | Updated: May 15, 2014 23:56 IST

नाशिकरोड : कुविख्यात गुंड भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या झाल्यानंतर कारागृहात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्षभरापासून चांगले-सोनवणे दुहेरी हत्त्याकांडातील मुख्य संशयित अर्जुन पगारे व अन्य दोघांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

नाशिकरोड : कुविख्यात गुंड भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या झाल्यानंतर कारागृहात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्षभरापासून चांगले-सोनवणे दुहेरी हत्त्याकांडातील मुख्य संशयित अर्जुन पगारे व अन्य दोघांची धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.शहरात गेल्या दीड-दोन वर्षांपासून गॅँगवारमध्ये भडका उडून खुनाच्या घटना घडत आहेत. वर्षभरापूर्वी मोहन चांगले व दीपक सोनवणे यांचे दुहेरी हत्त्याकांड घडल्यानंतर शहर हादरून गेले होते. या प्रकरणी अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, गिरीश शे˜ी यांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यामुळे पगारे-चांगले टोळीतील वैमनस्य चांगलेच वाढले होते. चांगले टोळीने दुहेरी हत्त्याकांडाचा बदला घेत दहा दिवसांपूर्वीच अर्जुन पगारेचा भाऊ कुविख्यात गुंड भीम पगारे याची गोळ्या घालून व वार करून निघृर्ण हत्त्या केल्याची फि र्याद मोनिका काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेली आहे़ मध्यवर्ती कारागृहात दुहेरी हत्त्याकांडातील संशयित अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे व गिरीश शे˜ी न्यायालयीन कोठडीत आहे, तर याच गुन्‘ातील वर्षभरापासून फरारी असलेला आरोपी राकेश कोष्टी हा काही दिवसांपूर्वीच न्यायालयात शरण आला. भीम पगारे खुनातील संशयितांची कारागृहात रवानगी झाल्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने न्यायालयाकडून परवानगी घेऊन दुहेरी हत्त्याकांडातील संशयित अर्जुन पगारे, व्यंकटेश मोरे, गिरीश शे˜ी यांची चोख पोलीस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी धुळे जिल्हा कारागृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)