विंचूर : येथील आणखी दोन रुग्णांचा अहवाल बुधवारी (दि. १) पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर रु ग्ण हे दि. २९ जून रोजी बाधित ठरलेल्या रु ग्णांच्या निकटच्या संपर्कातील आहेत.या दोन रुग्णांची भर पडल्याने विंचूरची रु ग्णांची संख्या आता सोळावर गेली आहे. त्यात एक रु ग्ण दगावला असून आठ रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच सात रु ग्ण उपचार घेत आहेत. यापूर्वी बाधित ठरलेल्या रु ग्णांचा संपर्क मर्यादित होता. त्यामुळे फक्त रु ग्णाच्या घरातीलच सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले होते. परंतु दि. २९ जून रोजी तसेच बुधवारी बाधित ठरलेल्या रु ग्णांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांचा गावात बऱ्याच नागरिकांशी संपर्क आला असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
विंचूरला दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 23:05 IST
विंचूर : येथील आणखी दोन रुग्णांचा अहवाल बुधवारी (दि. १) पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर रु ...
विंचूरला दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
ठळक मुद्देबुधवारी बाधित ठरलेल्या रु ग्णांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर