शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बस-कार अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 20:49 IST

राजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथे येवला-नांदगाव रस्त्यावर वाघ वस्तीजवळ बस व अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे.

ठळक मुद्देराजापूर येथे झाली समोरासमोर धडक

राजापूर - येवला तालुक्यातील राजापूर येथे येवला-नांदगाव रस्त्यावर वाघ वस्तीजवळ बस व अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक झाली आहे.नांदगाव आगाराची परळी-बीड ही येवल्याकडुन नांदगावकडे जाणारी एसटी बस (एमएच १४ बीटी ४१७५) जात असताना नांदगावकडून येणारी अल्टो कार (एमएच १५ ईबी ९८०७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. बस चालक दशरथ शेवाळे यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला नालीत गेली व बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते.

त्यामुळे बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.यात अल्टोमधील राजेंद्र घायाळ (नैताळे ता. निफाड) व सतीश (लाला )जमधडे (बल्हेगाव, ता. येवला) एसटी आगारात नोकरीला असलेले कर्मचारी जखमी झाले आहेत. अल्टोमधील हे दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी येवला येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुराशे यांनी पंचनामा केला आहे. अधिक चौकशी केली जात आहे.(०७ राजापूर, १)

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस