शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभुमित स्वखर्चाने बोअरवेल खोदून जपली सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:40 IST

भगुर येथील बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेच्या वतीने स्मशानभूमीत स्वखर्चाने बोरवेल खोदून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले

ठळक मुद्देस्मशानभूमीत स्वखर्चाने बोरवेल खोदून सामाजिक बांधिलकीचे दर्शन भगुर नगर पालिकेकडे येथे बोरवेल खोदून देण्याची मागणीमात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे स्वखर्चातून स्मशानभूमीत बोरवेल

नाशिक : भगुर नगर पालिकेला विनंती करून निवेदने देऊन मृत्यु अंतयात्रेस आलेल्या नागरिकांसाठी पाण्याची सोय न केल्यामुळे भगुर येथील बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेच्या वतीने स्मशानभूमीत स्वखर्चाने बोरवेल खोदून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून दिले.       भगुर शहरात डॉ.सी.जे.लकारीया परीवाराने १९९६ साली स्मशानभूमी बांधून भगुर नगरपालिकेला दिली होती मात्र याठिकाणी अंत्यसंस्कार झाल्यावर नागरिकांना हातपाय धुण्यासाठी खोलवर नदीत उतरावे लागत होते. तसेच अस्ती विर्सजन करण्यासाठी नदीच्या पात्रात जावे लागत असते. मात्र दिवसेदिवस नदिची खोली वाढत असल्याने नदीत उतरणे धोकादायक ठरत होते.यासाठी भगुर नगर पालिकेकडे येथे बोरवेल खोदून देण्याची मागणी बारा बलुतेदार अठरापगड जाती संघटनेने अनेक वेळा केली मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संघटनेने स्वखर्चातून स्मशानभूमीत बोरवेल खोदून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. संघटनेचे चद्रकांत वालझाडे, कैलास भोर, राकेश ताजनपुरे, शाम शिंदे, निमिष झवर, संदीप गोरे, गणेश हसे , बिपिन तडवी, प्रसाद आडके, बाळू उचाडे परिश्रम घेत बोरवेलची व्यवस्था केली.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी