बम बम भोले..

By Admin | Updated: August 12, 2014 01:28 IST2014-08-12T01:28:55+5:302014-08-12T01:28:55+5:30

बम बम भोले..

Bomb bombs .. | बम बम भोले..

बम बम भोले..

.तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसार लाखो भाविकांनी रविवारी त्र्यंबककडे कूच करीत मध्यरात्री ब्रह्मगिरीच्या फेरीला सुरुवात केली. सकाळी फेरी आटोपून परतणारे भाविक. (वृत्त आणि अधिक छायाचित्रे/हॅलो नाशिक)

Web Title: Bomb bombs ..