शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भडाणेत आढळला महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:15 IST

बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भडाणे येथील शरद भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करीत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्या दिशेने मजुरांनी शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

जायखेडा : बागलाण तालुक्यातील भडाणे येथे मक्याच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. भडाणे येथील शरद भामरे यांच्या शेतात मजूर मक्याची कापणी करीत असताना दुर्गंधी येऊ लागल्याने त्या दिशेने मजुरांनी शोध घेतला असता अंदाजे साठ सत्तर वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत शेत मालक व पोलीसपाटील महेंद्र भामरे यांना कळविण्यात आले. पोलीसपाटील भामरे यांनी जायखेडा पोलिसांना खबर दिली.बलायदुरी शिवारात इसमाचा मृतदेहइगतपुरी : तालुक्यातील बलायदुरी शिवारात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. बलायदुरी येथे अनिल साळवी यांच्या शेतात साचलेल्या पाण्यात एक अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत पडलेला असल्याची माहिती सरपंच कैलास भगत यांनी पोलीसांना भ्रमणध्वनी द्वारे दिली. घटनास्थळी पोलिसांनी सर्व तपास केला असता मयत इसमाच्या ओळखीचा पुरावा मिळून आला नाही. मयताचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्ष, शरीराने सडपातळ, चेहरा उभट, उंची साडेपाच फूट, रंग गोरा, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, पांढरे एक इंच वाढलेले, अंगात फूल बाहीचा शर्ट, उजव्या हाताच्या कांबीवर मोहन नाव गोंदलेले, याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास इगतपुरी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी केले आहे.सदर घटनेचा तपास पोलिस निरक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार एम . व्ही .चव्हाण ,शिवाजी लोहरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू