शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

साकूरफाटा येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 23:04 IST

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमृतदेह पुढील कार्यवाहीसाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात

गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील साकूरफाटा येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.सकाळी नऊ वाजेदरम्यान साकूरफाटा येथील साकूर गावाच्या हद्दीत असलेल्या दत्तकृपा भेळ दुकानाच्या बाजूला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर बनियन, जर्किन, आणि जीन्स पॅन्ट, असे कपडे असून वय अंदाजे ४० ते ५० दरम्यान असावे. याबाबत माहिती मिळताच साकूर येथील पोलीस पाटील शिवाजी सहाणे यांनी तात्काळ संबंधित माहिती वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला दूरध्वनीवरून दिली.घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे धारणकर, कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा करून या इसमाचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी नाशिक येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी