निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:37 IST2020-12-04T04:37:48+5:302020-12-04T04:37:48+5:30

सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे संपूर्ण मानव समाज भयभीत झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत ...

Blood donation camp by Nirankari Foundation | निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

निरंकारी फाउण्डेशनतर्फे रक्तदान शिबिर

सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे संपूर्ण मानव समाज भयभीत झाला आहे. अशा भयावह परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही, परंतु सुदीक्षा माताजी यांच्या आदेशाने काळाची गरज ओळखून जिवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले. शिबिरामध्ये युवानेते उदय सांगळे, पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामसेवक प्रवीण बोरसे, माजी सरपंच सोमनाथ आव्हाड, मोहन काकड, दत्तू आव्हाड, अशोक काळे, चिंधू घुले, संजय आव्हाड, प्रकाश आव्हाड आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Nirankari Foundation