शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आशाकिरण वाडी मोगरे येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:53 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले.

ठळक मुद्दे९० हजार रक्तदाते एकाच वेळी रक्तदान करत होते.

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील आशाकिरण वाडी मोगरे येथे आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ४५ व्यक्तींनी रक्तदान केले.२३ मार्च या शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त देशातील २८ राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशातील एकूण १५०० स्थळांवरून जवळपास ९० हजार रक्तदाते एकाच वेळी रक्तदान करत होते. या महत राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांचे हस्ते ऑनलाइन झाले. या देशपातळीवर पार पडलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून इगतपुरी तालुक्यातील दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी भेट दिलेल्या आशाकिरणवाडी वाघेरे (मोगरफाटा) या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. उद्घाटन सेवानिवृत कर्नल देविदासजी पोरजे यांच्या हस्ते आणि सेवानिवृत जवान विजय कातोरे, अनिल जाधव व सीआरपीएफ जवान युवराज कुंदे, दौलतराव गांगुर्डे, पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी व आयोजक आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर उत्तमराव गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीSocialसामाजिक