निफाड रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:19+5:302021-07-19T04:11:19+5:30
निफाड जैन श्रावक संघ यांच्या वतीने निफाड येथील जैन स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

निफाड रक्तदान शिबिर
निफाड जैन श्रावक संघ यांच्या वतीने निफाड येथील जैन स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी पंडितरत्न प्रमोदमुनीजी म.सा, निफाड जैन श्रावक संघाचे संघपती नंदलाल चोरडिया, उमेश गिडिया, महेश बाफना, मधुकर राऊत, संजय चोरडिया, प्रकाश सुराणा, विनोद जैन, संजय पोफळीया, सुनील लुंकड, दिनेश बागमार, जयंतीलाल दुधेडिया आदी.
180721\18nsk_43_18072021_13.jpg
फोटो- १८ निफाड ब्लड निफाड जैन श्रावक संघ यांच्या वतीने निफाड येथील जैन स्थानकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५३ दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी पंडितरत्न प्रमोदमुनीजी म .सा, निफाड जैन श्रावक संघाचे संघपती नंदलाल चोरडिया, उमेश गिडिया, महेश बाफना, मधुकर राऊत, संजय चोरडिया, प्रकाश सुराणा, विनोद जैन, संजय पोफळीया, सुनील लुंकड, दिनेश बागमार , जयंतीलाल दुधेडिया आदी.