शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

औषधसाठा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:18 IST

सिन्नर: दिल्लीहून नाशिकला औषधसाठा घेऊन आलेल्या कंटनेरमधील औषधसाठ्याला अचानक आग लागून सुमारे ३५ ते ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सिन्नरच्या उद्योगभवन परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकंटेनरला आग सिन्नरजवळील घटनेत सुमारे ३५ लाखांचे नुकसान

सिन्नर: दिल्लीहून नाशिकला औषधसाठा घेऊन आलेल्या कंटनेरमधील औषधसाठ्याला अचानक आग लागून सुमारे ३५ ते ३६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना सिन्नरच्या उद्योगभवन परिसरात सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.दिल्ली येथील औषधाच्या कारखान्यातून गोळ्या-औषधांच्या गोण्या, बॉक्स व केमिकलचे ड्रम घेऊन कंटेनर (एम. एच. १२ पी. क्यू. २७८६) नाशिककडे येत असताना शनिवारी रात्री उशीर झाल्याने चालकाने सिन्नरजवळील उद्योगभवन परिसरात असलेल्या ‘व्ही ट्रान्स’ येथे उभा केला. सकाळी १० वाजेच्या सुमारास चालक कंटेनर घेऊन नाशिककडे निघण्याचा बेतात असताना कंटेनरच्या पाठीमागील पत्र्याच्या बॉडीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले.मागील दरवाजा उघडल्यानंतर औषधाला आग लागल्याचे दिसून आले. गोळ्या औषधांचे बॉक्स, गोण्या व केमिकलच्या ड्रमला आगेने वेढले होते. व्ही. ट्रान्सपोर्टचे शाखा व्यवस्थापक शरद खालकर यांनी या प्रकरणी सिन्नर पोलिसांना खबर दिली. कंटेनरसोबत चालक एकटाच होता अशी माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी सिन्नर पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदासधुमाळ, राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातfireआग