शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

ब्लास्टर्स फाउण्डेशनतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 18:23 IST

त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी घाटातील डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेट गावातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नाशिक : त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी घाटातील डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेट गावातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या सुमारे ४० शालेय मुले व तेवढेच शाळाबाह्य मुलांच्या विकासाचा विडा उचलत फाउण्डेशनतर्फे विविध साधनांच्या पूर्ततेचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणाऱ्या डोंगरात वसलेल्या महादरवाजा मेटमध्ये सुमारे २५ ते ३० घरे आहेत. सुमारे दोन ते अडीच किमीची डोंगरवाट चढून गेल्यानंतर गावात पोहोचता येते. येथील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ब्लास्टर्स फाउण्डेशनने पुढाकार घेतला आहे. गावातील मुलांना फाउण्डेशनच्या वतीने बॅग, बूट यासह शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सोलर चार्जिंग लाइट युनिट देण्यात आले आहे. यासोबतच क्रि केट किट, फुटबॉल किट, इनडोअर गेमचे साहित्यही वाटप करण्यात आले. भर पावसात फाउण्डेशनच्या सदस्यांनी डोंगरवाट तुडवत गावाला भेट दिली. या उपक्र माबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास बदादे, सुनील आहेर, सचिन मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी फाउण्डेशनचे आभार मानले.या उपक्र मात ब्लास्टर्स फाउण्डेशनच्या वतीने प्रथमेश लोहगावकर, कैलास सोनी, शिवम वैद्य, सुरज काबरा, हिमेश पाटील, यश कासट, मानसी पाटील, दिशा देसाई, सत्यनारायण मुंंदडा, नीलेश चव्हाण, मनीष कुमावत, देवेंद्र जोशी, लिनिका सोनवणे आदींसह सुमारे ५५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदस्यांनी मुलांसोबत विविध खेळ खेळले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी