शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

उघड्यावरील गरजुंना ब्लॅँकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 5:38 PM

पिंपळगाव बसवंत : शहरात व्यवसाय निमित्ताने आलेल्या दगडाला आकार देऊन पाटे-वरवटे घडवणाऱ्या व उघड्यावर वास्तव्य करणाºया कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जपत येथील ‘जेसीआय ग्रेप टाऊन’ या सामाजिक संस्थेच्या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जेसीआय ग्रेप टाऊन संस्थेचा उपक्रम

पिंपळगाव बसवंत : शहरात व्यवसाय निमित्ताने आलेल्या दगडाला आकार देऊन पाटे-वरवटे घडवणाऱ्या व उघड्यावर वास्तव्य करणाºया कुटुंबांना सामाजिक बांधिलकी जपत येथील ‘जेसीआय ग्रेप टाऊन’ या सामाजिक संस्थेच्या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले.निफाड तालुक्यात तापमानाचा पारा ७.२ पर्यंत घसरलेला आहे. त्यात बागायती शेतीने वेढल्याने थंडीच्या पाºयाने नीचांक गाठले आहे. त्यामुळे चांगलीच थंडीची हुडहुडी पसरलेली आहे. शहरात व्यवसायानिमित्ताने आलेले अनेक कुटुंब उघड्यावर रहात असल्याने पिंपळगाव बसवंत येथील सदर संस्थेतर्फे गरजू कुटुंबांना ब्लँकेट वाटप करून सामाजिक संदेश दिला आहे.जेसीआय चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधीर भांबर यांनी आरोग्य बाबत घ्यावयाची काळजी, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषय वर चर्चा करून जनजागृती केली. यावेळी केशव बनकर, डॉ. संदीप वाघ, डॉ गोरख कागदे, डॉ संजय शिंदे, प्रशांत मोरे, सुधाकर कापडी, नंदू सोनवणे, पांडुरंग दवंगे, श्रीनिवास गायकवाड, ज्ञानेश्वर उगले आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.