शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:32 IST

कळवण : तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रु पयांचा हप्ता मिळावा

कळवण : महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरीत अंमलबजावणी करावी व शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांकडून खरीप हंगामाकरीता पीककर्ज उपलब्ध करु न द्यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार बी. ए. कापसे यांना दिले.निवेदनात नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची त्वरीत अंमलबजावणी करु न शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकरी बांधवांना राष्ट्रीयकृत बँकांकडून खरिप हंगामाकरीता पीककर्ज उपलब्ध करु न द्यावे, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रु पयांचा हप्ता मिळावा. खरिप हंगामाकरीता बी बियाणे, रासायनिक खते,शेती औजारे खरेदी करण्यासाठी पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करु न द्यावे. राष्ट्रीयकृत बॅँक पिक कर्ज देण्याकरीता टाळाटाळ करीत आहेत, त्याबाबत दखल घ्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. मागण्यांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी अन्यथा शेतकºयांसाठी आंदोलन छेडले असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस डॉ.अनिल महाजन, विश्वास पाटील ,शहराध्यक्ष निंबा पगार, विकास देशमुख, गोविंद कोठावदे यांच्यासह काशिनाथ गुंजाळ, एस.के .पगार, हितेंद्र पगार काकाजी जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा