देऊळ उघडण्यासाठी भाजपचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:39+5:302021-09-02T04:29:39+5:30

भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून राज्य शासन व प्रशासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले असून यावेळी भाजप तालुकाध्यक्ष ...

BJP's bell rings to open the temple | देऊळ उघडण्यासाठी भाजपचा घंटानाद

देऊळ उघडण्यासाठी भाजपचा घंटानाद

भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करून राज्य शासन व प्रशासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले असून यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार, शहराध्यक्ष निंबा पगार, डॉ. अनिल महाजन, हितेंद्र पगार, सचिन सोनवणे, हेमंत रावले, चेतन निकम, बबन वाघ, मनोहर बोरसे, रामकृष्ण पगार, एस. एस. पगार, किशोर तोटे, गोरख पवार, मोतीराम वाघ, दिलीप वाघ, जिभाऊ जाधव आदींसह उपस्थित होते.

(३१ कळवण बीजेपी)

कळवणला घंटानाद आंदोलन करताना दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, जिल्हा नंदकुमार खैरनार, निंबा पगार, डॉ. अनिल महाजन आदी.

310821\31nsk_11_31082021_13.jpg

कळवणला घंटानाद आंदोलन करतांना दीपक खैरनार, सुधाकर पगार, विकास देशमुख, जिल्हा नंदकुमार खैरनार, निंबा पगार, डॉ. अनिल महाजन आदी. 

Web Title: BJP's bell rings to open the temple