शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये फडणवीस यांचे फलक हटविल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:28 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार हे यापूर्वी नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का ?

ठळक मुद्देकेवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने फलक हटविले, असा आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला आहे. 

नाशिक - महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी लावलेले भाजपाचे फलक महापालिकेने अचानक हटविल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच संताप व्यक्त केला. हे फलक त्वरित लावावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी समर्थकांकडून करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे यापूर्वी नाशिकमध्ये आले असताना असे स्वागताचे फलक शहरामध्ये लावण्यात आले आहेत, ते कायम असताना केवळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर रोष का ? असा प्रश्न भाजपा कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी उपस्थित केला. केवळ पालकमंत्री छगन भुजबळ यांचे फोटो नसल्याने फलक हटविले, असा आरोप बाळासाहेब पाटील, माजी नगरसेवक कुणाल वाघ, सचिन कुलकर्णी यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्याशी या पदाधिकाऱ्यांनी फोन केला असता त्यांनी आयुक्तांना सांगा असे म्हणत फोन कट केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापात भर पडली. 

टॅग्स :NashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMuncipal Corporationनगर पालिका