शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच मुख्यमंत्री होणार; भाजपा सरचिटणीस सरोज पांडे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 20:00 IST

नाशिक- भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही, परंतु सर्वाधिक आमदार भाजपाचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे भाजपाच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देकल्पना विलास करून उपयोग नाही, सेनेला टोलाकर्नाटकात भाजपाचे डर्टी पॉलिटीक्स नाही

नाशिक-भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही, परंतु सर्वाधिक आमदार भाजपाचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असे भाजपाच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.१५) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

आगामी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भाजपा हा देशात अत्यंत मजबुत पक्ष झाला आहे. अनेक पक्षातून लोक भाजपात येण्यास तयार आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की , शिवसेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील सत्तांतर नाट्यावरून बोलताना त्यांनी भाजपाच डर्टी पॉलीटिक्स करीत नाही. असे सांगतानाच ज्यांना आपले आमदार सांभाळता येत नाही त्यांना कॉँग्रेसला आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही सांगितलेविरोधकांना टोमण मारताना त्यांनी लोकशाहीत विरोधी पक्ष हा मजबुतच असायला हवा, मात्र देशात आणि राज्यात विरोधी पक्ष निष्प्रभ असून जे नवं नेतृत्त्व शोधत आहेत, त्यांनी ते लवकर शोधावे यासाठी शुभेच्छा आहेत. असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणKarnatak Politicsकर्नाटक राजकारण