येवल्यात भाजपतर्फे सावरकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:04+5:302021-05-30T04:12:04+5:30

प्रारंभी सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावरकर यांच्या जीवनकार्याचा आढावा शहराध्यक्ष तरंग ...

BJP greets Savarkar in Yeola | येवल्यात भाजपतर्फे सावरकरांना अभिवादन

येवल्यात भाजपतर्फे सावरकरांना अभिवादन

प्रारंभी सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावरकर यांच्या जीवनकार्याचा आढावा शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी घेतला. कार्यक्रमास नगरसेवक प्रमोद सस्कर, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, बुनकर आघाडीचे मनोज दिवटे, युवा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम राहणे, उपाध्यक्ष कुंदन हजारे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष हेमचंद्र समदडिया, विणकर आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष राजू नागपुरे आदींसह पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- २८ येवला बीजेपी सावरकर

येवला हुतात्मा स्मारकात भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी नगरसेवक प्रमोद सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, मनोज दिवटे, समीर समदडिया, मयूर मेघराज, हेमचंंद्र समदडिया आदी.

===Photopath===

280521\454828nsk_58_28052021_13.jpg

===Caption===

फोटो- २८ येवला बीजेपी सावरकर येवला हुतात्मा स्मारकात भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी करण्यात आली. त्या प्रसंगी नगरसेवक प्रमोद सस्कर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, मनोज दिवटे, समीर समदडीया, मयूर मेघराज, हेमचंंद्र समदडीया आदी. 

Web Title: BJP greets Savarkar in Yeola