शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
5
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
6
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
7
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
8
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
9
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
10
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
11
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
12
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
13
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
14
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
15
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
16
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
17
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
18
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
20
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'

अहिल्याबाई होळकर यांना भाजपतर्फे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 8:17 PM

येवला : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देहोळकर घाट येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

येवला : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली.होळकर घाट येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास भाजप विणकर आघाडीचे मनोज दिवटे, व्यापारी आघाडीचे हेमचंद्र समदडिया यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष तरंग गुजराथी, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर मेघराज, शहर सरचिटणीस कुणाल क्षीरसागर, राधेश्याम परदेशी, हरिओम शुक्ला, आय टी सेलचे प्रणव दीक्षित, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाBJPभाजपा