भाजपकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:12 IST2021-06-02T04:12:21+5:302021-06-02T04:12:21+5:30
नरेंद्र मोदी सरकारने केंद्रात ७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिरात जिल्हा संघटन सरचिटणीस ...

भाजपकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नरेंद्र मोदी सरकारने केंद्रात ७ वर्षे पूर्ण केल्याबद्दल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिरात जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका प्रभारी शरद कासार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, शहराध्यक्ष सोनल लहामगे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल जपे, भटके विमुक्त जाती-जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र गांगोले, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष के.एल. चव्हाण, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, राजेश कपूर, सरचिटणीस सुनील माळी, उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी, कृष्णा दराडे, अतुल गुजराथी, सजन सांगळे, हितेश वर्मा, उर्मिला लासुरकर, रूपाली काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी: ०१ सिन्नर ५
सिन्नर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना, सुनील बच्छाव, शरद कासार, बाळासाहेब हांडे, सोनल लहामगे, उर्मिला लासूरकर आदी.
===Photopath===
010621\01nsk_31_01062021_13.jpg
===Caption===
सिन्नर येथे गरजुंना जीवनावश्यक वस्तू वाटप करताना सुनील बच्छाव, शरद कासार, बाळासाहेब हांडे, सोनल लहामगे, उर्मिला लासूरकर आदी.