शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

राज्यातील मंदिरं खुली करा; भाजपाचं नाशकात घंटानाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 14:43 IST

रामकुंड परिसरात पाण्यात उतरून भाजप कार्यकर्त्यांचा घंटानाद; मंदिरं खुली करण्यासाठी घोषणाबाजी

नाशिक: राज्यातील सर्व मंदिरं सुरू करावीत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनांच्या वतीने आज नाशिकमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील रामकुंड परिसरात पाण्यात उतरून घंटानाद करतानाच कार्यकर्त्यांनी मंदिरे खुली करण्यासाठी घोषणा दिल्या तसेच कपालेश्वर मंदिरातही घंटानाद करण्यात आला. केंद्र सरकारने मंदिर खुली करण्यासाठी 4 जून रोजी अध्यादेश काढून देखील राज्य सरकार मंदिरे सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे. त्याचा निषेध या वेळी करण्यात आला. या आंदोलनात भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, विश्व हिंदू परिषद, वारकरी महामंडळ, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपा