भाजयुमो सिडको मंडल कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:19 IST2021-09-15T04:19:01+5:302021-09-15T04:19:01+5:30

शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील, सुनील केदारे, सचिन हांडगे, श्याम बडोदे, संतोष नेरे, शिवाजी बरके, ...

BJP CIDCO Board Executive | भाजयुमो सिडको मंडल कार्यकारिणी

भाजयुमो सिडको मंडल कार्यकारिणी

शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस जगन अण्णा पाटील, सुनील केदारे, सचिन हांडगे, श्याम बडोदे, संतोष नेरे, शिवाजी बरके, अविनाश पाटील, ऋषिकेश आहेर, सुमित नहार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा मोर्चा सिडको मंडल-१ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीत संदेश धात्रक, पंकज पाटील, रोहन कानकाटे, उपाध्यक्ष विशाल शर्मा, धीरज जैन, वैभव कदम, करण शिंदे, अल्पेश जैन, मिहीर फिरोदिया, अभिजित पवार, मुकेश भिंगारे, सागर चौधरी, आशुतोष मिश्रा, भगवान घुगे, अमोल डावखर, प्रसाद कुलकर्णी, नितीन सोनार, पीयूष घोडके, चिटणीसगणेश मिसाळ, अमित गुजराथी, अमित कुंभकर्ण, संघर्ष मोरे, नीलेश साळुंके, अल्पेश जैन, विनोद सांगळे, नीलेश तांबे, चेतन गवळी, शुभम बारी, अभय गवळी आदींची निवड करण्यात आली.

(फोटो)

Web Title: BJP CIDCO Board Executive