विषारी कीटक चावल्याने सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: June 17, 2014 00:13 IST2014-06-16T23:52:52+5:302014-06-17T00:13:11+5:30

विषारी कीटक चावल्याने सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

Biting of poisonous insect bites death of a six year old child | विषारी कीटक चावल्याने सहावर्षीय बालिकेचा मृत्यू

विषारी कीटक चावल्याने सहावर्षीय बालिकेचा मृत्यू


नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील सहावर्षीय बालिकेला विषारी कीटक चावल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला़याबाबत अधिक माहिती अशी की, डांगसौदाणे येथील पुजा अंकुश खैरनार (६) या बालिकेच्या डाव्या हाताच्या करंगळीला विषारी किटक चावल्याने तिला कळवणच्या प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र तिची प्रकृती गंभीर झाल्याचे उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ (वार्ताहर)

Web Title: Biting of poisonous insect bites death of a six year old child