कुत्र्याने घेतला पाच जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 18:00 IST2019-03-17T17:59:30+5:302019-03-17T18:00:18+5:30

पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिका नगर येथील पाळीव कुत्र्याने धुमाकूळ घातला असून आता परंत या कुत्र्याने ५ जणांना चावा ...

Bitch for five dogs taken by the dog | कुत्र्याने घेतला पाच जणांना चावा

कुत्र्याने घेतला पाच जणांना चावा

ठळक मुद्देअंबिका नगर : नागरिकांमध्ये भीती; बंदोबस्त करण्याची मागणी




पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिका नगर येथील पाळीव कुत्र्याने धुमाकूळ घातला असून आता परंत या कुत्र्याने ५ जणांना चावा घेतला आहे.
या जखमींपैकी काहींनी येवला येथे जाऊन उपचार घेतला तर काही पैसे अभावी उपचारापासून वंचित असून त्रास सहन करत आहेत. या घटनेने प्रचंड घबराट निर्माण झाली असून तात्काळ त्याचा बंदोबस्त लावावा अशी मागणी होत आहे
पिंपळगाव येथील अंबिकानगरातील रहिवासी बाळासाहेब पवार, लहान बालकांना या कुत्र्याने काही महिन्यापूर्वी चावा घेतला होता. तर आता ज्ञानेश्वर धुळे या तरु णाला चावा घेतला आहे.
या कुत्र्याने आतापर्यंत ५ जणांना चावा घेतला असून त्यांना खाजगी रु ग्णालयात व येवल्याला जाऊन औषध उपचार करावा लागला आहे. या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Bitch for five dogs taken by the dog

टॅग्स :dogकुत्रा