शहरांच्या दिशेन पक्ष्यांची धाव

By Admin | Updated: July 11, 2014 00:18 IST2014-07-10T22:41:58+5:302014-07-11T00:18:48+5:30

शहरांच्या दिशेन पक्ष्यांची धाव

The birds run towards the cities | शहरांच्या दिशेन पक्ष्यांची धाव

शहरांच्या दिशेन पक्ष्यांची धाव


खाद्याच्या शोधात अनेक जातीचे पान पक्षी, शिकारी पक्षी शहराकडे येतानाचे चित्र बघावयास मिळत आहे. किंगफिशर हा पक्षी बागेतील फिश पोंड मध्ये मासे पकडण्यात मग्न झाला असून पोपट चक्क किचन मध्ये घुसून जेवण मागू लागले आहे. मोर अंगणात येवू लागले असून बुलबुल, सनबर्ड होलो,दयाळ घरात आश्रय शोधू लागले आहेत. तर पाणपक्षी नाल्यांमध्ये खाद्य शोधतांना दिसत आहे.

Web Title: The birds run towards the cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.