गोल्फ क्लबवरून दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:03 IST2017-10-02T16:55:43+5:302017-10-02T17:03:50+5:30

गोल्फ क्लबवरून दुचाकीची चोरी
नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरातील रहिवासी सिद्धार्थ गिते यांची पंधरा हजार रुपये किमतीची हीरो होंडा पॅशन दुचाकी (एमएच ०२, सीयू १०७०) चोरट्यांनी गोल्फ क्लब तरण तलावाच्या गेट समोरून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़