शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

नाशिकरोडमध्ये बाइक जागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:08 IST

मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेऊन परिसरातील मराठा समाज बांधवांना मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

नाशिक : मुंबईत क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजातर्फे काढण्यात येणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या जनजागृतीसाठी नाशिकरोड मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रविवारी (दि.६) नाशिकरोड परिसरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा नगरसेवकांसह अन्य लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेऊन परिसरातील मराठा समाज बांधवांना मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.मुंबईतील या राज्यस्तरीय मोर्चाच्या जनजागृतीसाठी शहरासह जिल्हाभरातील विविध भागातून बैठका, बाइक रॅली काढण्यात येत आहे. अशाच प्रकारे नाशिकरोड परिसरात रविवारी बाइक रॅली काढून मराठा क्रांती मोर्चाच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली. सकल मराठा समाजातील तरुणांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांनीही रॅलीत सहभागी होत नाशिकरोड, जेलरोड, देवळाली गाव, विहितगाव परिसरातील मळे भागातून बाइक रॅली काढली.