सायकलींचे वाटप
By Admin | Updated: June 2, 2014 01:56 IST2014-06-02T01:40:56+5:302014-06-02T01:56:29+5:30
सटाणा येथील रोटरी क्लब आॅफ बागलाणच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले़

सायकलींचे वाटप
सटाणा येथील रोटरी क्लब आॅफ बागलाणच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले़ त्याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष अभिजीत बागड, सचिव तुषार महाजन, भालचंद्र बागड, प्रा़ बी़ जे़ पगार, प्रा़ शंक़ं़ कापडणीस, सीमा सोनवणे, महेश देवरे, जगदीश कुलकर्णी आदि.