भुजबळ यांचा विजय ऐतिहासिक

By Admin | Updated: October 20, 2014 00:09 IST2014-10-19T22:47:07+5:302014-10-20T00:09:58+5:30

भुजबळ यांचा विजय ऐतिहासिक

Bhujbal's victory is historic | भुजबळ यांचा विजय ऐतिहासिक

भुजबळ यांचा विजय ऐतिहासिक

 

नांदगाव :मतदारसंघात आजपर्यंत सलग दोनदा कोणीही निवडून आले नाही. प्रत्येकवेळी परिवर्तन करणारा मतदारसंघ म्हणून आजपर्यंत या मतदारसंघाकडे बघितले गेले. त्यामुळे पंकज यांचा विजय ऐतिहासिक मानला जात आहे.
४तेराव्या फेरीत घड्याळाने कमळावर १४५१ मतांनी आघाडी घेतली. ती शेवटच्या २३व्या फेरीपर्यंत अधिकाधिक होत राहिली. दरम्यान २२ व्या फेरीत धनुष्यबाणाने कमळावर आघाडी घेतली होती.
४नांदगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या मनमाड शहरातील मतदारांच्या भूमिके वर जय पराजयाची गणिते अवलंबून असल्याचे बोलेले जाते. गेल्या चाळीस वर्षांपासून प्रत्येक निवडणूक ही शहराच्या पाणीप्रश्नाभोवती फिरत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

Web Title: Bhujbal's victory is historic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.