चांदवड नगर परिषदेत भोकनळचा सत्कार

By Admin | Updated: August 29, 2016 00:37 IST2016-08-29T00:22:49+5:302016-08-29T00:37:06+5:30

चांदवड नगर परिषदेत भोकनळचा सत्कार

Bhokanal felicitates at Chandwad Nagar Parishad | चांदवड नगर परिषदेत भोकनळचा सत्कार

चांदवड नगर परिषदेत भोकनळचा सत्कार

चांदवड : येथील नगर परिषदतर्फे रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला तळेगाव रोहीचा दत्तू भोकनळचा नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, उपनगराध्यक्ष कविता उगले, मुख्याधिकारी राहुल वाघ व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेने गटनेते जगन्नाथ राऊत यांनी प्रास्ताविक केले. दत्तू भोकनळ यांनी रिओमधील आलेले अनुभव सांगितले.
महिला तालुकाध्यक्ष अर्चना पूरकर यांनी दत्तू भोकनळला पाच हजारांची मदत दिली, तर नगर परिषदेमध्ये ठराव करून शासनाकडून दत्तू भोकनळला आर्थिक मदत करण्याचा ठराव पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक बाळू वाघ, नवनाथ अहेर, अशपाक खान, अल्ताफ तांबोळी, रवींद्र अहिरे, देवीदास शेलार, प्रवीण हेडा, राजकुमार संकलेचा, नगरसेवक इंदूबाई वाघ, पार्वताबाई पारवे, शालिनी भालेराव, सुनीता पवार, मीनाताई कोतवाल, जयश्री हांडगे, रेखा गवळी, लीलाबाई कोतवाल, संदीप उगले, पप्पू भालेराव, बाळासाहेब वाघ, अन्वर शहा, नितीन फंगाळ आदि कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर) चांदवड नगर परिषदेत भोकनळचा सत्कार चांदवड : येथील नगर परिषदतर्फे रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेला तळेगाव रोहीचा दत्तू भोकनळचा नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, उपनगराध्यक्ष कविता उगले, मुख्याधिकारी राहुल वाघ व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेने गटनेते जगन्नाथ राऊत यांनी प्रास्ताविक केले. दत्तू भोकनळ यांनी रिओमधील आलेले अनुभव सांगितले.
महिला तालुकाध्यक्ष अर्चना पूरकर यांनी दत्तू भोकनळला पाच हजारांची मदत दिली, तर नगर परिषदेमध्ये ठराव करून शासनाकडून दत्तू भोकनळला आर्थिक मदत करण्याचा ठराव पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक बाळू वाघ, नवनाथ अहेर, अशपाक खान, अल्ताफ तांबोळी, रवींद्र अहिरे, देवीदास शेलार, प्रवीण हेडा, राजकुमार संकलेचा, नगरसेवक इंदूबाई वाघ, पार्वताबाई पारवे, शालिनी भालेराव, सुनीता पवार, मीनाताई कोतवाल, जयश्री हांडगे, रेखा गवळी, लीलाबाई कोतवाल, संदीप उगले, पप्पू भालेराव, बाळासाहेब वाघ, अन्वर शहा, नितीन फंगाळ आदि कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Bhokanal felicitates at Chandwad Nagar Parishad