शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध

By संजय पाठक | Updated: September 28, 2022 15:37 IST

Chhagan Bhujbal : नाशिक येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नाशिक येथील  भुजबळ फार्म येथे सरस्वती पूजन करून भुजबळ यांचा निषेध करण्यात आला

- संजय पाठकनाशिक- राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नवरात्रीच्या सुरुवातीला जाहीर कार्यक्रमात शाळेमध्ये सरस्वती व शारदा मातेचे पुजन कशासाठी अशा प्रकारचे विधान केल्याने आज नाशिक येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नाशिक येथील  भुजबळ फार्म येथे सरस्वती पूजन करून भुजबळ यांचा निषेध करण्यात आला.

आज सकाळी भाजयुमोचे पदाधिकारी माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेवून त्यांना सरस्वती मातेची प्रतिमा भेट देण्यासाठी पदाधिकारी भुजबळ फार्म येथे गेले होते. मात्र भुजबळ उपस्थित नसल्यामुळे फार्म हाऊसवर सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज हे महापुरुष महाराष्ट्राचे दैवतच आहे त्यांचे रोज स्मरण झालेच पाहिजे त्याच बरोबर विद्येची देवता सरस्वती व शारदा माता यांची पण  आराधना झाली पाहिजे. अशी भुमिका घेत भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी नमुद केली. तसेच सावित्रीबाई फुले यांनी सरस्वती विषयी काय भावना व्यक्त केल्या त्याची माहिती काव्य फुले या काव्य संग्रहात असून ते पुस्तक भुजबळ यांना भेट देण्यात येणार असल्याचे यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घुगे यांनी सांगितले.

यावेळी चंद्रशेखर पंचाक्षरी, विजय बनछोडे, राहुल कुलकर्णी, ऋषिकेश आहेर, धनंजय पुजारी, डॉ.वैभव महाले, संदिप शिरोळे, साक्षी दिंडोरकर, प्रविण भाटे, प्रशांत वाघ, विनोद येवले, भाविक तोरवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकBJPभाजपा