भारती पठारे व हिराबाई देशमाने यांना उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार
By Admin | Updated: September 5, 2014 00:33 IST2014-09-04T21:54:26+5:302014-09-05T00:33:11+5:30
भारती पठारे व हिराबाई देशमाने यांना उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार

भारती पठारे व हिराबाई देशमाने यांना उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्कार
महिला हक्क संरक्षण समितीच्या वतीने भारती पठारे व हिराबाई देशमाने यांना उत्कृष्ट कार्यकर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष हेमा पटवर्धन यांच्यासह हिरा पोळ, अलका भोळे, हिरा काळे, संगीता बर्वे, मीनाक्षी मराठे, छाया जाधव आदि.