भारत पवार यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:16 IST2020-03-16T14:16:12+5:302020-03-16T14:16:35+5:30
देवळा : तालुक्यातील माळवाडी गावाचे भूमिपुत्र भारत पांडुरंग पवार यांना पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र मानवसेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रदीपबाबा खंडापुरकर आणि सुमित दोरगे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा खंडापुरकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुमित दोरगे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना भारत पवार
ठळक मुद्देप्रदीपबाबा खंडापुरकर आणि सुमित दोरगे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
देवळा : तालुक्यातील माळवाडी गावाचे भूमिपुत्र भारत पांडुरंग पवार यांना पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र मानवसेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.