शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शोकसभा : वन अन् वन्यजीवांचे संवर्धन हीच ठरेल खरी श्रध्दांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 16:01 IST

१९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला.

ठळक मुद्दे हिवाळ्याचा हंगाम सर्वच पक्षीमित्रांसाठी दु:खदायक

नाशिक : मुंबईवरून नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर उभे आयुष्य येथील नैसर्गिक जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वेचणारे निसर्गदूत, पक्षी अभ्यासक मानद वन्यजीव संरक्षक बिश्वरूप राहा यांचे कार्य सगळ्यांनी एकत्र येत पुढे नेण्याची गरज आहे. वन आणि वन्यजीवांचे कृतिशील संवर्धन हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना अनेकांनी शोकसभेत व्यक्त केली.गेल्या सोमवारी (दि.३)बिश्वरूप ब्रम्हव्रत राहा (६२) यांचे आजाराने निधन झाले. नाशिक वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविभागाच्या सभागृहात शनिवारी (दि.८) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. १९९७ ते २०१७ सालापर्यंत राज्य शासनाच्या वतीने नाशिकचे मानद वन्यजीव संरक्षकपद भुषविणारे तसेच नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहा यांनी तब्बल वीस वर्षे पश्चिम घाट व नाशिक जिल्हा पिंजून काढला. येथील जैवविविधता समृध्द जरी असली तरी संवर्धन ही काळाची गरज ओळखून त्यांनी कृतीशील कार्य करण्यास सुरूवात केली. राहा यांनी लावलेल्या ‘एनसीएसएन’चे आजिवन सभासद मोठ्या संख्येने होऊन त्यांचे कार्य पुढे वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले.ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर यांनी शोकभावना व्यक्त करताना राहा यांचा १० लाख आदिवासी भागांमधील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयीची जनजागृतीचा संकल्पाला उजाळा दिला. पक्षीमित्र सतीश गोगटे यांनी यंदाचा हिवाळ्याचा हंगाम सर्वच पक्षीमित्रांसाठी दु:खदायक असाच आहे. वन्यजीव छायाचित्रकार, पक्षी अभ्यासक, सामाजिक क ार्याने झपाटलेले प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व नाशिकच्या निसर्गमित्रांनी राहा यांच्या रुपाने गमावल्याची भावना व्यक्त केली. निसर्गाविषयीचा नवा दृष्टकोन देणारे राहा अंकल आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही, अशी भावना अशोका समुहाचे संचालक आशिष कटारिया यांनी व्यक्त केली. गंगापूर धरणावरील ‘सी-प्लेन’ उपक्रम रोखण्यासाठी दिलेला यशस्वी लढा खूप काही शिकवून जातो, असेही कटारिया यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती, डॉ. शिवाबाला एस., सहायक वनसंरक्षक राजन गायकवाड, स्वप्नील घुरे, विभागीय अधिकारी श्याम रनाळकर, ज्येष्ठ पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, रविंद्र सोनार मृणाल घोसाळकर, प्रतीक्षा कोठुळे आदि पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्गenvironmentवातावरणforestजंगल