जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

By Admin | Updated: April 14, 2017 00:39 IST2017-04-14T00:39:03+5:302017-04-14T00:39:57+5:30

जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

Belongs to the Believed Child's Blood | जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलांचा खून

नाशिक : येथील नाशिकरोड परिसरात जन्मदात्या पित्यानेच दोन अल्पवयीन मुलींचा गळा आवळून खून केला तर एका मुलीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी ह्रदयद्रावक घटना घडल्याचे संध्याकाळी उघडकीस आली.

Web Title: Belongs to the Believed Child's Blood