सिडकोतील गौतमी महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रम
By Admin | Updated: July 18, 2014 00:36 IST2014-07-18T00:11:10+5:302014-07-18T00:36:25+5:30
सिडकोतील गौतमी महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमा

सिडकोतील गौतमी महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रम
सिडकोतील गौतमी महिला मंडळाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी वैशाली जाधव, सुरेश वाकुडे, प्रभाकर वाघ, अंजली वाघ, मयूर बागुल, राजश्री शेजवळ, रोहित उघाडे, तृप्ती वाघ, जयसिंग वाघमारे, नीलेश वाघ, समाधान पाटील आदि.