शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फैब कंपनीत कामगारांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 16:12 IST

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील फैब इंडस्ट्रीज प्रा. ली. कंपनीत कामगारांनी यूनियन स्थापन केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापकाने सुरक्षारक्षक (बाउंसर) यांना सोबत घेवून कामगारांना बेदम मारहाण केली असल्याची तक्र ार वाडीवºहे पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देवाडीवºहे : सीटू संघटनेच्या वतीने प्रशासन विरोधात आंदोलन

वाडीवºहे : इगतपुरी तालुक्यातील फैब इंडस्ट्रीज प्रा. ली. कंपनीत कामगारांनी यूनियन स्थापन केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापकाने सुरक्षारक्षक (बाउंसर) यांना सोबत घेवून कामगारांना बेदम मारहाण केली असल्याची तक्र ार वाडीवºहे पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.याबाबत अधिक माहिती अशी की वाडीवºहे येथील फैब कंपनीमध्ये कामगारांना कायम करणे, किमान वेतन व इतर सवलती मिळण्यासाठी कामगारांनी सीटू संघटनेचे सभासद होत या ठिकाणी सीटू संघटनेची स्थापना केली. मात्र कामगारांनी कोणताही संप न पुकारता काम सुरु च ठेवले होते,असे असतांना कंपनी प्रशासनाने परप्रांतीय कामगारांची भर्ती सुरु केली याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या कामगारांना व्यवस्थापक सचिन चाफेकर यांनी सुरक्षारक्षकांना सोबत घेवून कामगारांचा मोबाइल फेकून देत शिवीगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली.या बाबत कामगार प्रकाश देवराम गायकर रा. मुकणे याने वाडीवºहे पोलीस स्टेशनला भादवी ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आला आहे.सदर घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याने या बाबत तीव्र प्रतिक्रि या उमटल्या आहेत. सदर कंपनी व्यवस्थापकावर कडक कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. तसेच याबाबत सीटू संघटनेने गुरुवारी कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामबंद आंदोलन सुरु केले आहे, आणि जो पर्यन्त कामगारांना मारहाण करणाऱ्यास अटक केली जात नाही तो पर्यन्त आंदोलन सुरु च राहिल असे सिटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी सांगितले.यावेळी नरेश आवारी, प्रकाश गायकर, गणेश मुसळे, विक्र म गोवर्धन, सनदीप जाधव, जयराम बरकले, लखन सोनवणे, अशोक कुंदे आदींसह कामगार उपस्थित होते. 

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीCrime Newsगुन्हेगारी