शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना मारहाण करीत कारसह रोकड लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:44 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील दोघा युवा शेकऱ्यांना रात्री एकाटोळीने आडवून त्याच्याजवळी, भाजी पिकेलेली रोकड व त्यांची कार घेवून पोबारा केला.

ठळक मुद्देगंभीर जखमी केले व धाक दाखवुन रोख रक्कम व कार घेवून पलायन

वणी : दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील दोघा युवा शेकऱ्यांना रात्री एकाटोळीने आडवून त्याच्याजवळी, भाजी पिकेलेली रोकड व त्यांची कार घेवून पोबारा केला.तालुक्यातील खुंटीचा पाडा भागातील जीवन ज्ञानेश्वर गायकवाड (२६) व लहु सोमा गवळी (२५) हे दोघे युवक (एमएच १५ जीआय ०८२४) ईरीटीका कारने नाशिकच्या बाजार समितीत दोन पोते घेवडा विक्र ीसाठी घेऊन गेले होते. विक्र ी करु न हे दोघे परतीच्या प्रवासात असताना वनारे परिसरात रस्त्यावर मोटरसायकल लावून रस्ता अडविला असल्याचे निदर्शनास आले. आडव्या मोटार सायकलमुळे नाईलाजाने कारची गती त्यांना कमी करावी लागली. त्यावेळी अचानक चार ते पाच जणांच्या टोळक्याने कारच्या दिशेने धाव घेत या दोघांना मारहाण करु न गंभीर जखमी केले व धाक दाखवुन रोख रक्कम व कार घेवून पलायन केले.त्यानंतर जखमी अवस्थेत हे दोघे कसेबसे ननाशी येथील रु ग्णालयात पोहचले. तेथे प्राथमिक उपचार त्यांचेवर करण्यात आले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने वणीच्या ग्रामिण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. सदर माहीती पोलिसांना मिळताच त्यांनी तपास सुरु केला. मात्र गुन्हेगारांचा शोध लागला नाही.या प्रकरणी जबरी ळूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी