शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांना मारहाण; विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 19:51 IST

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वाडीवºहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देसाकूरची घटना : आरोपींच्या शोधार्थ पोलीस रवाना

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे मंगळवारी (दि.४) मध्यरात्री पांडुरंग खेडकर यांच्या तमाशा फडावर मद्यधुंद युवकांनी धुडगूस घालत कलावंतांना मारहाण केली. याशिवाय, महिला कलावंताची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याने याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून संशयित आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आल्याची माहिती वाडीवºहे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी दिली.साकुर ता. इगतपुरी येथे सदोबा यात्रेनिमित्त तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा तमाशाचा फड लावण्यात आला होता. यात गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्र म संपवून सर्व कलावंत जेवण करण्यासाठी तंबूत परतले तर कामगार आवरा आवर करत असतांना गावातील काही युवक त्या ठिकाणी येत कार्यक्र म पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरू लागले. याचवेळी काही युवकांनी दारु च्या नशेत कलावंतांना मारहाण केल्याने गोंधळ उडाला. एका कलावंतास यात मार लागला असून त्यास पोलिसांनी नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचबरोबर महिला कलावंतांची छेड काढण्याचाही प्रकार घडल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच वाडीवºहे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत तमाशा कलावंतांना सुखरूपपणे सुरक्षित स्थळी हलविले. याप्रकरणी चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.साकुर ता.इगतपुरी येथील सुरू असलेला तमाशा रात्री बारा वाजता सुटल्यानंतर काही गाव गुंडांनी फडात येत पुन्हा गाणी म्हणा असे सांगितले व जोरदार मारहाण सुरू केली. महिला कलाकारांचा विनयभंग केला. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. ती टिकली पाहिजे त्यासाठी आम्ही जीवापाड मेहनत घेत असतो. परंतु अशा गावगुंडांनी येऊन त्रास दिला तर लोककला कशी टिकेल असा प्रश्न पडला आहे. या घटनेचा तमाशा परिषदेकडून जाहीर निषेध करीत आहोत.- अविष्कार मुळे मांजरवाडीकर , अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी