अंघोळ अश्वाची

By Admin | Updated: May 12, 2014 20:41 IST2014-05-12T20:25:38+5:302014-05-12T20:41:55+5:30

पेठरोड परिसरातील पाटात असाच मनसोक्त डुंबताना घोडा.

Bathing | अंघोळ अश्वाची

अंघोळ अश्वाची

नाशकात उन्हाचा पारा वाढत असून, प्राणिमात्रांच्या जिवाचीही काहिली होत आहे. त्यांना गारेगार पाण्यात अंघोळ घातल्यानंतर काहीसा दिलासा लाभतो आहे. पेठरोड परिसरातील पाटात असाच मनसोक्त डुंबताना घोडा.

Web Title: Bathing