शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

बाटा कंपनीच्या स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:33 IST

नाशिक : बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. मुकुंद अपार्टमेंट, रो-हाऊस नंबर २, अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्देअपहाराचा गुन्हा दाखल

नाशिक : बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. मुकुंद अपार्टमेंट, रो-हाऊस नंबर २, अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे़

बाटा कंपनीचे औरंगाबाद येथील अधिकारी सय्यद आरसालान एनुलहक्क यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १० डिसेंबर २०१७ ते २० मार्च २०१८ या कालावधीत विशाल पाटील हे मेनरोडवरील बाटा शूज स्टोअर्समध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करीत होते़ या कालावधीत त्यांनी कंपनीच्या मालकीचे ३ लाख ७२ हजार ८४ रुपयांचे शू पेपर व १८ हजार ८६० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९० हजार ९४५ रुपयांचा अपहार करून फसवणूक केली़

दरम्यान, चोरी केलेला माल वा अपहाराची रक्कम कंपनीला परत न करता २९ एप्रिल २०१८ पासून विशाल पाटील फरार झाला़ हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस