शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

कोव्हीड मुळे यावर्षी नवरात्रोत्सवा वर बंदीचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:12 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयेत्या शनीवार पासुन शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

त्र्यंबकेश्वर : सध्या कोव्हीडचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडीया गरबा प्रेमींच्या उत्साहावर यावर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सप्तशृंगी गडावर यावर्षी शारदीय नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. आता हा प्रश्न केवळ कळवण तालुक्या पुरता आहे की जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवांवर देखील लागु आहे. हे कळण्यास मार्ग नाही. कारण या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसिलदार दीपक गिरासे म्हणाले अद्याप तरी माङयाकडे नवरात्र उत्सव बंदीचे आदेश आलेले नाहीत. सोमवारी एखादे वेळेस आदेश मिळण्याची शक्यता आहे.असे असले तरी यावर्षी सार्वजनिक शारदीय नवरात्र उत्सवावर होणा-या गर्दीमुळे कोव्हीडचा संसर्ग होउ शकतो या पाशर््वभूमीवर बंदीची शक्यता गृहीत धरु न घरगुती नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी घट स्थापन करण्याची जय्यत तयारी सुरु आहे. घट बसविण्यासाठी लागणारे मडकेज्याचा घटस्थापना करण्यासाठी उपयोग होतो. कुंभारवाड्यात घट स्थापने साठी लागणारे रंगीबेरंगी घट व इतर साहित्य तयार करण्याचे काम युध्द पातळीवर सौ.काळे विहणी व त्यांच्या नाती करत आहेत.तर बांबुपासुन तयार करण्यात येणारी परडी फुलोरा घट ठेवण्या साठी लागणारे बसणे रंगवगैरे मारु नतयार करण्यात आले असल्याची माहिती रमेश काळे व सौ.काळे यांनी दिली. नवरात्रो त्सवाला सार्वजनिक स्वरु प नसले तरी घरगुती घट स्थापना सण साजरा करण्यास उत्साहाचे वातावरण आहे. तसेच गावातील नउ दुर्गा (देवीची मंदिरे) दर्शनासाठी सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न लोक दर्शनासाठी जाणारच आहेत. त्यात महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग राहणार आहे.यावर्षी सलग दोन दिवस देवाची पालखी निघणार !यावर्षी नवव्या माळेलाच म्हणजे रविवारी (दि.२५) विजया दशमी असल्याने महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाची पालखी सीमोलंघनासाठी असलेल्या देवाच्याच जागेत (ही जागा धारणे कुटुंबियांनी देवाला दान केली आहे पालखी सीमोलंघनासाठी येत असते. त्यावेळेस परतीच्या मार्गावर ग्रामदेवता महादेवीस सोने (आपट्याची पाने) साडी चोळी देउन पालखी मंदिरात येत असते. तर लगेच दुस-या दिवशी परंपरेप्रमाणे पालखी कुशावर्त तिर्थावर जाईल. तेथुन स्नान पुजा आरती होउन पालखी परत मंदिरात आणण्यात येते. अर्थात सोशल डिस्टिन्संगचा वापर करु न पालखी काढली जाते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNavratriनवरात्री