बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनामित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:39 IST2018-11-17T17:38:48+5:302018-11-17T17:39:05+5:30

सिन्नर : तालुका शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाननिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

Balasaheb Thackeray's Memorial Day greetings | बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनामित्त अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनामित्त अभिवादन

सिन्नर : तालुका शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाननिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस आमदार वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, तालुका प्रमुख सोमनाथ तुपे, शहर प्रमुख गौरव घरटे, कार्यालयीन प्रमुख पिराजी पवार, नगराध्यक्ष किरण डगळे, उप नगराध्यक्ष शैलेश नाईक, गटनेते हेमंत वाजे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड, नगरसेवक विजय जाधव, सोमनाथ पावसे, संजय सानप, उपतालुका प्रमुख दत्ताराम डोमाडे, गटप्रमुख सचिन शिरसाट, गणेश आव्हाड, जनार्दन पवार, शहर संघटक विष्णू गोजरे, दिलीप मुरकुटे, नगरसेवक पंकज मोरे, श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, शैलेश शिंदे, संतोष तेलंग, उदय गोळेसर, विभाग प्रमुख सचिन खर्जे, अक्षय कानडी, ललित तनपुरे, संजय कोतवाल, विलास शिंदे, गणप्रमुख सुभाष लांडगे, रवी आरोटे, संजय गायकवाड, भगवान सानप, रोषण सहाणे आदींसह शिवसैनिक अभिवादानास उपस्थित होते.

 

Web Title: Balasaheb Thackeray's Memorial Day greetings